भारतात चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी लोकांच्या वेडेपणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कधी कधी हा वेडेपणा बऱ्याच प्रमाणात वाढत जातो, ज्यामुळे चित्रपटातील कलाकारांना अंगरक्षक ठेवावे लागतात. आतापर्यंत तुम्ही चित्रपटातील कलाकारांच्या अंगरक्षकांमध्ये सलमानचा अंगरक्षक शेराचेच नाव ऐकले असेल. म्हणजे बहुतेक लोक फक्त सलमान खानचा अंगरक्षक शेरालाच ओळखतात.
परंतु आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील सर्वात हॉट, हुशार आणि सुंदर अंगरक्षकाबद्दल सांगणार आहोत. जो अनेक अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा देखील अंगरक्षक राहिला आहे. कॅटरीना कैफच्या अंगरक्षकाचे नाव ‘ दीपक कुलभूषण ‘ आहे जो कुठून पण एखाद्या कलाकारापेक्षा कमी दिसत नाही.
दीपक सिंहची स्वॅग शैली पाहून तुम्ही देखील चकित होऊन जाताल. आपल्या लांब उंचीने, तंदुरुस्त शरीराने जेव्हा दीपक सिंह चष्मा लाऊन कॅटरीना कैफ सोबत निघतात तेव्हा एक वेगळाच स्वॅग दिसतो.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आतापर्यंत दीपक सिंहला अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आले आहेत. परंतु त्याने हे प्रस्ताव मान्य नाही केले आहेत. दीपक सिंहचे वडील हे सैन्यात अधिकारी आहेत. दीपकला कधीच अंगरक्षकाचे काम करायचे नव्हते. त्याला क्रिकेटर बनायचे होते. दीपक कुलभूषणची स्वतः ची सुरक्षा एजन्सी देखील आहे.
याशिवाय तो स्वतः कलाकारांना मार्गदर्शन करायला देखील नेहमी तयार असतो. कॅटरीना कैफ व्यतिरिक्त कुलभूषणने आतापर्यंत शाहरुख खान पासून ते माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणबीर कपूर आणि राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर सोबतच बऱ्याच आंतरराष्ट्रीय कलाकारांना रक्षण केले आहे.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखती दरम्यान दीपक कुलभूषण म्हणाला होता की चित्रपट निर्मात्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आणि नृत्यदिग्दर्शकांकडून त्याला अभिनय क्षेत्रात प्रयत्न करण्यासाठी म्हणले आहे, परंतु त्याने ते नाही केले.
दीपक कुलभूषण विवाहित आहे आणि त्याला एक सुंदर आणि प्रेमळ मुलगी झाली आहे. दीपक खूप मोठ्या कालावधीपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तसा तो एकाच कलाकाराला नाही तर वेगवेगळ्या कलाकारांना सुरक्षा देताना दिसतो. दीपक हा उत्तरप्रदेश मधील आगरा शहरातील राहणारा आहे आणि तो अभिनेता रोनित रोयॅचा नातेवाईक देखील आहे. दिपकची स्वतः ची ” डॉन सेक्युरिटी सर्व्हिसेस ” म्हणून नावाची एक सुरक्षा एजन्सी देखील आहे. सलमान खानचा अंगरक्षक शेरा चित्रपट ‘ बॉडीगार्ड ‘ मध्ये सलमान खानसोबत दिसला गेला आहे.
दीपकला देखील अनेक चित्रपटाचे प्रस्ताव आले आहेत. परंतु त्याने वैयक्तिक कारणांमुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला. दीपकच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहून समजत की दीपक आतापर्यंत दिशा पटनी, जॅकलीन, वरून धवन, सलमान खान सोबत देखील काम केले आहे. याशिवाय स्वतः दीपकला चित्रपटात पाहून तुम्हाला असेल वाटेल की त्याने चित्रपटात अभिनेता होयला पाहिजे.
अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!