कोणत्याही मुलीसाठी तिची सुंदरता ही सर्वात महत्त्वाची असते. प्रत्येकाला असे वाटते की ती सर्वात जास्त सुंदर आणि आकर्षक दिसायला पाहिजे. बॉलिवूड आणि दूरदर्शनसृष्टीत अनेक अशा अभिनेत्रीया आहेत ज्यांनी आकर्षक दिसण्यासाठी विविध शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचबरोबर, काही अभिनेत्रीया अशा आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी खूप मेकअप लावतात.
त्यांच्या चेहऱ्यावर एवढे मुरूम आणि डाग आहे की त्यांना लपण्यासाठी त्यांना मेकअपची गरज पडते. जरी तुम्ही या अभिनेत्रीयांना मेकअपशिवाय पाहिले तर त्यांना ओळखणे कठीण होऊन जाईल. बॉलिवूड अभिनेत्रीयांना तर नेहमी तुम्ही मेकअपशिवाय आणि मेकअपसोबत पाहत आहात.
परंतु आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये बॉलिवूड मधील काही लोकप्रिय कलाकारांच्या बायकांशी ओळख करून देणार आहोत. कलाकारांच्या या बायका मेकअपसोबत तर खूप सुंदर दिसतात, परंतु जेव्हा तुम्ही त्यांना मेकअपशिवाय पाहताल तेव्हा तुम्ही त्यांना ओळखू नाही शकणार.
गौरी खान- बॉलिवूड मधील बादशाह/किंग खान म्हणजेच शाहरुख खान च्या पत्नीचे नाव गौरी खान आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर असूनही गौरी आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते. तुम्ही बऱ्याचदा तिला स्टायलिश अवतार मध्ये पाहिले असेल. परंतु जर तुम्ही तिला मेकअपशिवाय पाहिले तर तुम्ही ओळखू शकणार नाहीत. वयासोबतच गौरीची सुंदरता देखील कमी झाली आहे आणि ती मेकअपशिवाय काहीशी अशी दिसते.
मान्यता दत्त- मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. मान्यता ही संजय दत्तपेक्षा वयाने खूप लहान आहे. मान्यता दत्त ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती नेहमी आपले हॉट आणि ग्लॅमरस छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते. परंतु हे सर्व मेकअप ची कमाल आहे. जर तुम्ही मान्याताला मेकअपशिवाय पाहिले तर त्यांना ओळखणे अवघड होऊन जाईल.
किरण राव- बॉलिवूड मधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पत्नीचे नाव किरण राव आहे. तसे तर किरण राव फॅशन आणि ग्लॅमर पासून खूप दूर आहे परंतु बऱ्याचदा ती मेकअप मध्येच दिसते. खूपच कमी वेळा तिला मेकअपशिवाय पाहिले गेले आहे. जर तुम्ही किरणला मेकअपशिवाय बघितले तर नक्कीच तुम्ही ओळखू शकणार नाही.
सुनीता आहुजा- विनोदाचे नंबर 1 अभिनेते गोविंदा यांच्या पत्नीचे नाव सुनीता आहुजा आहे. सुनीता पण बऱ्याचदा मेकअप मध्ये दिसली जाते. तसे तर सुनीता दिसायला खूप सुंदर आहे परंतु वयाचा परिणाम मेकअपशिवाय तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो.
याबद्दल काहीच शंका नाही आहे की सुनीता मेकअपसोबत चांगली दिसते परंतु जर तुम्ही त्यांना मेकअपशिवाय बघितले तर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास नाही ठेवणार.
ट्विंकल खन्ना- ट्विंकल खन्ना ही बॉलिवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तथापि, ट्विंकल खन्ना ने अक्षयकुमार सोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड पासून लांब झाली होती. ट्विंकल ही तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती.
परंतु आता 45 व्या वर्षात तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या स्पष्टपणे दिसतात. ट्विंकल मेकअप मध्ये खूप ग्लॅमरस दिसते परंतु मेकअपशिवाय बघितल्यावर सुंदरता थोडी कमी होते.
अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!