चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या या ५ अभिनेत्री आहेत नायकापेक्षाही तरुण!!

अष्टपैलू कलाकार त्याच व्यक्तीस म्हणतात जो प्रत्येक पद्धतीचे पत्र सकरण्यास तयार असतो. बॉलिवूडमध्ये आशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासामुळे काही उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. परंतु अशीही काही अभिनेत्री आहेत की त्यांना त्यांच्या इमेज ची पर्वा नसते, आणि त्या सर्व प्रकारच्या भूमिका करण्यास तयार असतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आईचे पात्र नेहमीच महत्त्वाचे असते. काळानुसार आईचे पात्र आणि तिचे स्वरूप दोन्ही बदलले आहेत.

पूर्वीच्या काळात म्हाताऱ्या अभिनेत्री आईची भूमिका साकारत असत, पण आजच्या युगात नायक / नायिकेपेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रीसुद्धा आईची भूमिका साकारतात. जरी या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री ग्लॅमरस वाटत नसल्या तरी वास्तविक जीवनात जेव्हा आपण त्यांना पहाल तेव्हा ओळखता येणार नाही.

वास्तविक, मोठ्या पडद्यावर आईची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस असतात. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही ऑनस्क्रीन आईची ओळख करुन देणार आहोत.

अर्चना होईस- वर्ष 2018 मध्ये रिलीज झालेल्या KGF चित्रपटात अर्चना जॉयसने यशच्या आईची भूमिका केली होती. परंतुअर्चना खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आणि खूपच सुंदर दिसते.

मेहेर विज- मेहर विज सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये दिसली होती. यात तिने मुन्नीच्या आईची भूमिका केली होती. चित्रपटात मेहेर विज जरी सरळ असले तरी ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.

नादिया- नादियाने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या मिर्ची या चित्रपटात ती प्रभासची आई बनली होती. चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणारी नादिया खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

रम्या कृष्णन- राम्या कृष्णन ही तिच्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री होती. ‘बाहुबली’ चित्रपटात तिने माता शिवगामी देवीची भूमिका साकारली होती. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारी रम्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

अमृता सुभाष- अमृता सुभाषने रणवीर सिंग आणि आलिया भट्टची फिल्म गल्ली बॉयमध्ये रणवीरच्या आईची भूमिका केली होती. जरी राम्या चित्रपटात रणवीरची आई बनली असली तरी , ती वास्तविक जीवनात खूपच तरुण आहे. अमृतादेखील खूप ग्लॅमर आणि सुंदर आहे.

अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!

Leave a Reply

Your email address will not be published.