बॉलिवूड मध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्रीया आहेत. या अभिनेत्रीयांचे संपूर्ण जग दिवाणे आहे आणि त्यांना लाखो – करोडो लोक फॉलो करतात. ग्लैमर आणि अभिनेत्री यांचे नाते हे चोळी – दामन सारखे असते. बॉलिवूड मध्ये दररोज कोणती ना कोणती नवीन अभिनेत्री पदार्पण करत असते.
बॉलिवूड मध्ये अभिनेत्री तेव्हाच चालतात जेव्हा त्यांच्यात चांगली अभिनय करायची शैली असते. परंतु हॉलिवूड मध्ये अभिनय आणि लूक्स हे दोन्ही खूप महत्त्वाचे ठरते. यावेळेस हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशा अभिनेत्रीया उपस्थित आहेत ज्या लहान वयासोबतच खूप हुशार आणि सुंदर देखील आहेत. या अभिनेत्रीयांनी आपल्या सुंदरतेने संपूर्ण जगात धुमाकूळ माजवला आहे.
जान्हवी कपूर- चित्रपट ‘ धडक ‘ पासून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलेल्या जान्हवी कपूरची सुंदरता तिच्या आईपेक्षा कमी नाही आहे. ती आपली आई श्रीदेवी सारखी खूप सुंदर आहे. जान्हवीला माध्यमांनी अनेक वेळा बिना मेकअप पाहिले आहे. ती बिना मेकअप देखील खूप सुंदर दिसते. जान्हवी कपूरचे वय आता फक्त 21 वर्ष आहे आणि एवढ्या कमी वयातच तिने संपूर्ण जगाला आपले चाहते बनवले आहे.
सारा अली खान- सतत दोन हिट चित्रपट देत सारा अली खान ही बॉलिवूड मधील पुढची सेंसेशन बनली आहे. हल्लीच तिचे प्रदर्शित झालेले चित्रपट ‘ केदारनाथ ‘ आणि ‘ सिंब्बा ‘ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता सारा आपल्या येणाऱ्या प्रकल्पावर काम करत आहे. असे ऐकण्यात आले आहे की वरून धवन सोबत ती ‘ कुली नंबर 1 ‘ चित्रपटाच्या रिमेक मध्ये दिसू शकते. 23 वर्षांच्या वयात सारा ने सिद्ध केले की ती बॉलिवूड मधील पुढची सुपरस्टार आहे.
अनन्या पांडे- काही वेळात बॉलिवूड मधील पुढची स्टारकिड अनन्या पांडेचा देखील बॉलिवूड मध्ये पदार्पण होऊन जाईल. करण जोहरचा येणारा चित्रपट ‘ स्टूडेंट ऑफ द इअर 2 ‘ मध्ये अनन्या पांडे दिसणार आहे. हल्लीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ज्याला दर्शकांचा मिश्रित प्रतिसाद मिळत आहे. याबाबत काहीच शंका नाही आहे की अनन्या दिसायला खूप सुंदर आहे. तिच्या सुंदरते बरोबरच लोक तिच्या भोळेपणाचे देखील चाहते आहेत. अनन्या ही केवळ 19 वर्षांची आहे.
उर्वशी रौटेला- उर्वशीने चित्रपट ‘ सिंग साहब द ग्रेट ‘ पासून बॉलिवूड मध्ये आपले पदार्पण केले होते. तेव्हा ती केवळ 17 वर्षांची होती. आतापर्यंत ती केवळ काही मोजक्याच चित्रपटात दिसली आहे. उर्वशीने 2015 मध्ये मिस युनिवर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. उर्वशीच्या सुंदरतेचे लोक दिवाणे आहेत. मात्र वयाच्या 24 वर्षांचा वयात तिने लोकांमध्ये हृदयात घर बनवले आहे.
अथिया शेट्टी- अथिया शेट्टी ही बॉलिवूडचे कलाकार सुनील शेट्टी ची मुलगी आहे. अथियाने ‘ हीरो ‘ चित्रपटापासून बॉलिवूड मध्ये आपले पदार्पण केले आहे. यानंतर ती ‘ मुबारका ‘ आणि ‘ नवाबजादे ‘ सारख्या चित्रपटात दिसली. सुंदरते मध्ये अथिया देखील बाकी अभिनेत्रीयांना टक्कर देते. ती सोशल मीडियावर नेहमी आपले सुंदर छायाचित्रे पोस्ट करत असते. अथिया आता 26 वर्षांची आहे.
अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!