काजोल – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने आपल्या अभिनयाची चांगली प्रसिद्धि कमवली आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती सुरुवातीला बर्यापैकी सावळी दिसत होती. पण आता तिचा लूक खूप बदलला आहे, काजोल बर्यापैकी गोरी दिसू लागली आहे.
जरीन खान-जरीन खान आज बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मानली जाते. पण ती चित्रपटात येण्यापूर्वी खुप लठ्ठ होती. तिने आपला बोल्ड लूक मिळवण्यासाठी खूप कष्ट केले आहे.विद्या बालन – डर्टी पिक्चर सारख्या सुपरहिट चित्रपट देणार्या विद्या बालनचे पूर्वीचे चित्र काही खास नव्हते. पण आज ती तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते.
सोनाक्षी सिन्हा-चित्रपटात येण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा खूपच लठ्ठ होती. पण बॉलिवूड डेब्यूनंतर तिच्या लूकमध्ये बरीच बदल पाहायला मिळाला. तिने आता तिचे वजन कमी केले आहे.
राणी मुखर्जी-आजकाल बॉलिवूड चित्रपटांमध्ये राणी मुखर्जी फारच कमी दिसते.तिने खूप यशस्वी चित्रपट केले आहेत. आज तिच्या लूकमुळे प्रत्येकजना ला भुरळ पाडत आहे, पण बॉलीवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वी तिचा लूक काही खास नव्हता.
दीपिका पादुकोण – दीपिका पादुकोण आज बॉलिवूडमधील एक सुंदर आणि अव्वल अभिनेत्री आहे.दीपिकाने 2000 मध्ये ओम शांती ओम चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी दीपिका पादुकोण अगदी सामान्य मुलीसारखी दिसत होती पण पैशाच्या जोरावर ती आज खूप सुंदर दिसू लागली आहे.