लग्नाआधी या प्रसिद्ध हॉ-ट अभिनेत्रीचे होते 6 अफेअर्स, दोन बायकांशी घटस्फोट ,व 4 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत केलं लग्न!!

बिपाशा बासू ही बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजच्या दिवसात बिपाशा बासूचे वय 41 वर्ष झाले आहे. बिपाशाचा जन्म 7 फेब्रुवारी 1979 रोजी दिल्ली मध्ये झाला होता. बिपाशाला चित्रपटात तिच्या बो-ल्ड छायाचित्रासाठी ओळखली जाते.

तसेच तिच्या प्रेमाचे कि-स्से देखील काही कमी नाही आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की 6 लोकांसोबतच्या अफेयर नंतर बिपाशा बासू ने आपल्या वयापेक्षा 4 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले. बिपाशा बासू सोबत लग्न करण्याअगोदर करण सिंह ग्रोवर यांनी दोन लग्न केले होते.

करण सिंह ग्रोवर यांनी पाहिले लग्न श्रद्धा निगम सोबत केले जी फक्त 1 वर्ष चालली. मग त्यांनी दुसरे लग्न जेनिफर विंगेट सोबत केले. हे लग्न 2012 पासून 2016 पर्यंत चालले. करण सोबत बिपाशा बासूची पहिली भेट ही चित्रपट ” अलोन ” च्या सेटवर झाली होती.

चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि या जोडप्याचे प्रेमाचे किस्-से लोकप्रिय होऊ लागले. जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर बंगाली रिती रिवाजाने या दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले.

बिपाशा बासूच्या पहिल्या प्रियकराचे नाव मिलिंद सोमण होते. ज्यावेळेस बिपाशा बासू ने मॉडेलिंगच्या जगात पाय ठेवला होता तेव्हा मिलिंद सोमण हे एका सुपर मॉडेलच्या रुपात लोकप्रिय होते. एका मॉडेलिंग असाइनमेंट दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि बघता बघता दोघेही एकमेकांना डेट करू लागले. मिलिंद सोबत ब्रेकअप केल्यानंतर बिपाशा बासू ” राज ” चित्रपटात त्यांचे सहकलाकार राहिलेले डीनों मोरियोच्या संपर्कात आली.

त्या दिवसात बी टाऊन मध्ये दोघांचे संबंध हे खूप चर्चेत राहिले. बातम्यांनुसार ” राज ” चित्रपटाच्या चित्रीकरणाअगोदरच दोघे एकमेकांच्या जवळ आले होते, परंतु 2002 मध्ये ते दोघे वेगळे झाले. डीनो मोरिया सोबत वेगळे झाल्यानंतर बिपाशा बासू ही जॉन अब्राहम सोबत संबंधात आली.बिपाशा आणि जॉन च्या जोडीला बॉलिवूड मध्ये हॉटेस्ट जोडी म्हणून ओळखले जायचे. बिपाशा आणि जॉन अब्राहम 9 वर्षांपर्यंत लिव इन संबंधात राहिले. यानंतर ते दोघे वेगळे झाले.

बाहुबली पासून लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबाती देखील बिपाशा बासूच्या प्रियकराच्या यादीत शामिल आहे. बिपाशा बासूने राणा सोबत 2011 मध्ये ” दम मारो दम ” चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांना प्रेम झाले. परंतु हे नात देखील जास्त काळापर्यंत चालले नाही. वृत्तानुसार रा बिपाशाला धोका दिला ज्यामुळे ते दोघे वेगळे झाले.

एका वेळी तर सैफ अली खानचे नाव देखील बिपाशा बासू सोबत जोडले जात होते. जेव्हा ” रेस 2 ” चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते तेव्हा दोघांच्या प्रेमाच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यावेळी सैफ अमृता सोबत घटस्फोट घेतल्यानंतर अविवाहित होते. तथापि ऑक्टोंबर 2012 मध्ये त्यांनी करीना कपूर सोबत दुसरे लग्न केले आणि बिपाशा व सैफ यांच्या प्रेमाच्या बातम्या तिथेच थांबल्या.

19 फेब्रुवारी 2014 ला बिपाशा बासू ने हरमन बावेजा सोबत आले चौथे अफेयर स्वीकारले. तिने ट्विटद्वारे ही माहिती दिली की, ” हरमन आणि मी आम्ही दोघे दांपत्य आहोत. शेवटी मला तो व्यक्ती सापडलाच जो की माझ्यासारख्या व्यक्ती साठी चांगला आहे. परंतु मात्र 6 महिन्यात ते दोघे वेगळे झाले.

एका मुलाखतीत बिपाशाने ब्रेकअप बद्दल तर सांगितले परंतु वेगळे होण्याचे खरे कारण सांगण्यास नकार दिला. बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर ने मे 2016 रोजी मुंबई मध्ये लग्नाचे रिसेप्शन दिले होते. या रिसेप्शन मध्ये बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार आले होते. यामध्ये सलमान खान देखील शामील होते.

याचदरम्यान माध्यमांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना बिपाशा बासू म्हणाली होती की मला माझ्या मधुचंद्राला सलमानला देखील नेहायचे आहे. खरतर बिपाशाने ही गोष्ट विनोदामध्ये म्हणली होती. बिपाशा बासू ने आतापर्यंत ‘राज'(2002), ‘आंखे’ ( 2002), ‘गुनाह’ (2002), ‘जिस्म’ (2003), ‘जमीन’ (2003), ‘एतबार’ (2004) मदहोशी’ (2004), ‘फिर हेराफेरी’ (2006), ‘धूम 2’ (2006), ‘रेस’ (2008), ‘आत्मा’ (2013) सोबतच अनेक चित्रपटात दिसली आहे. शेवट बिपाशा 2015 मध्ये आलेला चित्रपट ‘ अलोन ‘ मध्ये दिसली होती.

अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!

Leave a Reply

Your email address will not be published.