काही वर्षातच किती बदलल्या आहेत या कलाकारांच्या मुली , पहा छायाचित्रे

आजच्या काळात बॉलिवूडमध्ये स्टारकिडचे पर्व चालू आहे आणि एका नंतर एक कलाकारांचे मुले चित्रपटांमुळे किंवा सामाजिक कामांमुळे चर्चेत येत आहेत. आता जसे की मागील दिवसात सुष्मिता सेनच्या मुलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता.

ती मुलगी काळासोबत किती मोठी झाली आणि तेवढेच नाही तर अजय देवगणची मुलगी देखील खूप मोठी झाली आहे. या वर्षात जान्हवी कपूर आणि सारा अली खान सोबतच या कलाकारांच्या मुलींमध्ये आला आहे हा फरक

श्रीदेवीची मुलगी जान्हवीला आणि खुशीला आपण सर्वांनी मोठे होताना पाहिले आहे आणि सारा अलीचे छायाचित्रे देखील सैफ शेअर करत असतात. यासारखेच सर्व कलाकार आप-आपल्या मुलींचे छायाचित्रे शेअर करत असतात. चला तर तुम्हाला सांगुया काही चर्चेत असणाऱ्या कलाकारांच्या मुलींबद्दल त्या किती वर्षांच्या झाल्या आहेत.

सुहाना खान- सन 2002 मध्ये जन्मलेल्या सुहानाचे वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान आहे. सुहाना लंडन मध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे आणि हल्लीच तिने आपला 19 वा वाढदिवस साजरा केला आहे. सुहानाचा एक मोठा भाऊ आर्यन आहे जो 21 वर्षांचा झाला आहे आणि दुसरा भाऊ अब्राह आता फक्त 4 वर्षांचा आहे.

खुशी कपूर- श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरचा जन्म सन 2003 मध्ये झाला होता. खुशी ही जान्हवीची छोटी बहीण आहे आणि धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शिकलेली आहे. सन 2018 मध्ये ती आपल्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेली आहे.

न्यासा देवगण- सन 2003 मध्ये जन्मलेली न्यासा बॉलिवूड कलाकार अजय देवगण आणि काजोलची एकुलती एक मुलगी आहे. न्यासा सिंगापूर मध्ये आपले शिक्षण घेत आहे आणि एकदम ती आपल्या आई सारखी दिसते. न्यासाचा छोटा भाऊ युग हा फक्त आता 10 वर्षांचा आहे.

नव्या नवेदी नंदा- अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा देखील आता बरीच मोठी झाली आहे. बॉलिवूडच्या चकाचकीपासून दूर नव्या आपल्या आई वडिलांसोबत व्यवसायात मदत करत आहे. ती हल्लीच आपले शिक्षण पूर्ण करून भारतात वापस आली आहे. नव्या शाहरुखचा मुलगा आर्यंनची चांगली मैत्रीण आहे आणि त्यांनी सोबतच शिक्षण घेतले आहे.

इरा खान- आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी मुलगी इरा खान देखील आता 22 वर्षांची झाली आहे. इरा बॉलिवूड पासून तर दूर आहे परंतु नेहमी कोणत्या ना कोणत्या पार्टी मध्ये दिसल्या जाते.

समायरा कपूर- बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची एकुलती एक मुलगी समायरा आता 14 वर्षांची झाली आहे परंतु दिसायला ती खूपच मोठी आणि सुंदर आहे. समायरा आता आपले शिक्षण घेत आहे आणि ती करिश्मा – संजयची मुलगी आहे. तथापि करिश्मा आणि संजयचा घटस्फोट झाला आहे आणि करिश्मा आपला मुलगा कियान आणि समायराचा एकटीच पालन पोषण करत आहे.

नितारा कुमार- अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ची मुलगी आता फक्त 7 वर्षांची आहे परंतु सोशल मीडियावर ती आपल्या वडिलांसोबत इंटरनेट सनसनी बनून जाते. मागच्या वेळेस नितारा आपल्या वडिलांची दाढी करत आहे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.