विनोदाबद्दल बोलताना आपल्या डोक्यात सर्वात आधी ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेचे नाव येते. मागच्या अनेक वर्षांपासून ही मालिका सतत लोकांचे मनोरंजन करत आली आहे. विनोदाच्या क्षेत्रात या मालिकेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याधील प्रत्येक पात्र हे त्यांच्या त्यांच्यातच वेगळे आहे. त्यामधील प्रत्येक पात्र हे त्यांच्या अनोख्या शैली साठी प्रसिद्ध आहे. मालिकेमधील प्रत्येक पात्र हे आपल्याला हसायला भाग पाडते.
मालिकेमध्ये जेठालाल, दया, डॉक्टर हाथी, आत्माराम भिडे, बबीता, तारक मेहता सारखे लोकप्रिय पात्र आहेत. परंतु एक असे पात्र आहे ज्याला संपूर्ण गोकुळधाम घाबरत आणि त्यांचा आदर करत. हे पात्र दुसरे तिसरे कोणी नसून सर्वांचे लाडके बापूजी आहेत.
मालिकेमध्ये बापूजीचे नाव चंपकलाल जयंतीलाल गडा आहे. सर्व जण त्यांना चंपक चाचा या नावाने ओळखतात. चंपक चाचा यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अमित भट्ट हे आहे. दूरदर्शनवर वृद्ध दिसणारे अमित भट्ट वास्तविक जीवनात खूप तरुण आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मालिकेमध्ये वृद्धाची भूमिका साकारणारे अमित भट्ट वास्तविक जीवनात खूप तरुण आहेत. मालिकेमध्ये तर चंपक चाचा ची पत्नी या जगात नाही आहे आणि ना ती कधी दाखवली आहे, परंतु जेव्हा तुम्ही अमित भट्ट यांच्या वास्तविक पत्नीला पाहताल तेव्हा तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होऊन जाताल.
चंपक चाचा च्या हाॅट पत्नीला बघून तुमचे डोळे उघडेच्या उघडेच राहतील. तुम्ही कधी विचार देखील केला नसेल की वृद्ध दिसणाऱ्या चंपक चाचाची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांची पत्नी एवढी हाॅट आणि ग्लॅमरस असेल. त्यांची पत्नी सुंदरते मध्ये कोणत्याही अभिनेत्रींपेक्षा कमी नाही आहे.
आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अमित भट्ट उर्फ चंपक चाचा यांच्या सुंदर पत्नीचे दर्शन घडवून देणार आहोत. त्यांच्या वास्तविक जीवनातील पत्नी बघून नक्कीच तुम्ही त्यांचे चाहते होऊन जाताल.
अमित भट्ट यांची सुंदर पत्नी कोणत्याही मॉडेल व अभिनेत्रीला मागे टाकू शकते. मालिकेमध्ये चंपक चाचाची पत्नी तर कधी दिसली नाही, परंतु त्यांची वास्तविक पत्नी पाहून तुमचे चकित होणे हे नक्की आहे. आज आम्ही तुम्हाला चंपक चाचाच्या वास्तविक पत्नीशी तुमची भेट करून देणार आहोत.
मालिकेमध्ये वृद्ध चंपक चाचाची भूमिका साकारणारे अमित हे केवळ 43 वर्षांचे आहेत. वास्तविक आयुष्यात ते दोन जुळ्या मुलांचे वडील आहेत. अमितच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे. दूरदर्शन सोबतच ते थेटर मध्ये देखील सक्रिय आहेत. ते थेटरशी मागच्या 16 वर्षांपासून जोडलेले आहेत. सोबतच अमितने अनेक हिंदी व गुजराती नाटकात काम केले आहे.
सन 2008 मध्ये ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेची सुरुवात झाली होती. या मालिकेचे दिग्दर्शक हर्षद जोशी हे आहेत. मागच्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम एक नंबर बनला आहे आणि लोकांचे मनोरंजन करत आहे.
आतापर्यंत हा मालिकेचे 2,918 पेक्षा जास्त भाग दाखवले गेले आहेत. भारतीय दूरदर्शन इतिहासात ही दुसरी मालिका आहे, जी एवढी लांब चालू आहे.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.