मागील वर्षी विवाह बंधनात अडकलेल्या भिल्लालदेव उर्फ रणाची पत्नी आहे खूप सुंदर, पहा फोटो!!

मागे राणा दग्गुबातीने एका पोस्टच्या माध्यमातून हे सांगितले होते की त्यांनी मिहिका बजाजला प्रपोज केले आहे. या प्रपोजच्या उत्तरात मिहिकाने हो म्हणले होते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले होते की, ‘ आणि तिने होकार दिला.

बाहुबली मधील भल्लालदेव म्हणजेच राणा दग्गुबाती ने आपली प्रियसी मिहिका बजाज सोबत लग्न केल आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार राणा दग्गुबाती ने स्वतः याबद्दल माहिती आपल्या टि्वटर खात्यावरून दिली आहे.

अभिनेत्याने सोशल मीडिया वर आपल्या लग्नाचे फोटोशी शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘ हे अधिकृतरित्या झाले आहे.’ अभिनेत्याने ट्विटरवर बरेच फोटो शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये राणा दग्गुबाती आणि त्यांची पत्नी मिहिका बजाज खूप आनंद वाटत आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये राणा दग्गुबातीने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता तर मिहिकाने नारंगी – गुलाबी रंगाची साडी आणि काम केलेलं ब्लाऊज परिधान केलेले दिसत आहे.

राणा दग्गुबातीने एका पोस्टच्या माध्यमातून हे सांगितले होते की त्यांनी मिहिका बजाज ला प्रपोज केले आहे. या प्रपोजच्या उत्तरामध्ये मिहिकाने होकार दिला होता.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले होते की, ‘ आणि तिने होकार दिला. ‘ राणा दग्गुबातीच्या या घोषणे नंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रशंसकांनी आणि बॉलिवूड मधील सह कलाकारांनी अभिनंदनाची लडी लावली.

अनिल कपूर यांनी राणाला अभिनंदन करताना लिहिले होते की, ‘ माझ्या हैदराबादच्या मुलाला अभिनंदन, मी खूप आनंदी आहे. तुमच्या दोघांसाठी ही खूप चांगली गोष्ट झाली आहे. तसेच चिरंजीवी यांनी लिहिले की, ‘ अभिनंदन माझ्या मुला.

शेवटी भल्लालदेवाला प्रेमाचा बान लागला आणि त्यांना मागील महिन्यात लग्न केले. राणा दग्गुबातीने बॉलिवूड चित्रपट जसे की हाऊसफुल 4, द गाजी अटॅक, बेबी आणि दम मारो दम सारख्या चित्रपटात काम केले आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.