शाहरुख खानच्या मुलीमधील झालेले हे बदल पाहून तुम्ही देखील व्हाल आश्चर्यचकित!

मित्रांनो,आपल्या सर्वांना माहितच आहे की बॉलिवूडमध्ये नेहमीच स्टार किडची चर्चा असते. त्यांच्या दिसण्यावरून ते त्यांच्या वागण्या पर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. बॉलिवूडमध्ये बरीच स्टार किड्स आहेत जी आज चित्रपटांमध्ये काम करत आहेत.त्याचबरोबर काही स्टार किड्स आहेत जे अद्याप बॉलिवूडपासून दूर आहेत.

मित्रांनो,आपणा सर्वांना माहितच आहे की सारा अली खान ही सैफ अली खानची मुलगी आहे आणि ती आज चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनन्या पांडे चंकी पांडेची मुलगी असून आज ती चित्रपटांमध्ये काम करत आहे.

आलिया भट्ट ही महेश भट्ट यांची मुलगी असून आज ती चित्रपटांमध्येही दिसली आहे.सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघन सिन्हा यांची मुलगी आहे ती देखील बॉलीवूड मध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे.

आपल्या लोकांच्या माहितीसाठी की आपण नेहमी शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची नवीन छायाचित्रे पाहिली आहेत.शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही असे दिसते आहे.

शाहरुख खानची प्रिय मुलगी सुहाना खान कदाचित बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकत नाही असे तिच्या दिसण्यावरून आधी वाटत होते.

पण शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आज खूप सुंदर दिसत आहे पण एक काळ असा होता की जेव्हा त्याची मुलगी अजिबात चांगली दिसत नव्हती आणि आपण फोटोवरून याचा अंदाज घेऊ शकता. शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी गौरीशी लग्न केले.

आणि त्यांना नंतर त्याला काही वर्षात मुलगी झाली आपण तीच ही सुहाना सुहानाला आपण शाहरुख खान बरोबर अनेक कार्यक्रम मध्ये पाहिले असेल.

शाहरुख खान च्या के.के.आर या टीम ला चिअर करण्यासाठी सुहाना नेहमी ग्राउंड वर मॅच पाहण्यासाठी असायची तेव्हा तो लूक पाहून असे वाटत नव्हते की सुहाना पुढे बॉलीवूड मध्ये काही काम करण्यास इच्छुक असेल.

पण जर तुम्ही आत्ताच्या दोन-तीन वर्षात जर सुहानाला पाहिले तर तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही तिने तिच्यामध्ये एवढा बदल केला आहे.

सुहाना आता एक सुंदर अभिनेत्री सारखी दिसत आहे.कदाचित बॉलीवूड मध्ये प्रदार्पण करण्याच्या इच्छेने हा बदल केला असावा.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.