100% आपल्या आईची कार्बन कॉपी आहेत या 5 अभिनेत्री,फोटोस बघून थक्क व्हाल!!

‘ बाप तसा बेटा ‘ ही म्हण तर तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल. परंतु आज आम्ही तुम्हाला ‘ आई तशी लेक ‘ याबद्दल सांगणार आहोत. एक मुलगी ही आपल्या आईच्या खूप जवळ असते. ती मित्राप्रमाणे आपले सारे रहस्य आपल्या आईसोबत शेअर करते.

दोघांमध्ये बरेच साम्य देखील असते. त्यांच्या सवयी व कृत्यापासून ते त्यांच्या चेहऱ्यापर्यंत सर्व काही साम्य असते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील त्या अभिनेत्रींशी परिचय करून देणार आहेत ज्या दिसायला अगदी आपल्या आईसारख्या दिसतात.

डिंपल आणि ट्विंकल- डिंपल कापडिया आणि ट्विंकल खन्ना बऱ्याच एकमेकींसारख्या दिसतात. चेहऱ्या आणि शरीराच्या बनावटी बरोबरच त्यांची उंची देखील जवळपास एकमेकींसारखी आहे. एवढेच नाही तर या माय लेकींची केस ठेवण्याची शैली देखील एक आहे. दोघीपण दिसायला खूप सुंदर आहेत.

डिंपल जेव्हा 16 वर्षाची होती तेव्हा खूपच सुंदर दिसत होती. ट्विंकल ची सुद्धा 16 व्या वर्षात हीच परिस्थिती होती. विशेष म्हणजे ट्विंकल राजेश खन्ना आणि डिंपल कापडिया ची मुलगी आहे.

अमृता आणि सारा- अमृता सिंह आणि सारा अली खान देखील एकमेकींच्या झेरॉक्स प्रती आहेत. जरी तुम्ही अमृता सिंहच्या तरुणपणातील छायाचित्र बघाल तर त्यामध्ये तुम्हाला सारा ची झलक दिसेल.

तसेच चेहऱ्यासोबतच हसण्याचा आणि बोलण्याचा अंदाज देखील दोघींचा एक सारखाच आहे. जसे की आपल्याला ठाऊकच आहे की सारा अली खान ही सैफ अली खानच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे.

शर्मिला आणि सोहा- शर्मिला टागोर आणि सोहा अली खान या दोघीही दिसायला खूप आकर्षक आहेत. चेहऱ्यापासून ते शरीराची बनावट, फिगर आणि अन्य बरेच काही वैशिष्ट्ये सारखेच आहेत. सोहा शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पटौदी ची मुलगी आहे.

पूनम आणि सोनाक्षी- पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी देखील लूक ने आपल्या आईवर गेली आहे. दोघींमध्ये एक आकर्षकता दिसून येते. या दोघींची कपडे घालण्याची शैली व टिकली लावण्याची शैली एकसारखीच आहे.

सोनी आणि आलिया- सोनी राजदान आणि महेश भट्ट यांनी मुलगी आलिया भट्ट देखील आपल्या आईसारखी खूप गोड आहे. चेहरा आणि अन्य काही वैशिष्ट्ये दोघींमध्ये एकसारखेच दिसतात. आलियाने स्वतः पण ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली आहे की ती तिच्या आईची छबी आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.