वयाच्या 50 व्या वर्षी प्रियकरासोबत दुसरे लग्न करतीये ही प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली मुलांनी वाढवला उत्साह!!

पूर्वीच्या काळातील बॉलिवूड मधील अभिनेत्री पूजा बेदी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत राहते. कधी त्यांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल होऊन जातो, तरी कधी त्यांचा त्या आपला प्रियकर मानेक कॉन्ट्रॅक्टरमुळे माध्यमांमध्ये हायलाइट मिळवतात. पूजा यांनी सन 1994 मध्ये फरहान फर्नीचरवाला सोबत लग्न केले होते.

यानंतर 2003 साली दोघांमध्ये घटस्फो-ट झाला. पूजासोबत घटस्फो- ट घेतल्यानंतर फरहान फर्नीचरवालाने 2010 मध्ये इंटेरिअर डिझाईनर लैला खान सोबत लग्न केले. अशा परिस्थितीत घटस्फो- टानंतर अविवाहित राहिलेल्या पूजा बेदीने देखील मागच्या व्हॅलेंटाईन च्या दिवशी आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. आता पूजा लवकरच आपल्या 50 वर्षीय प्रियकर मानेक कॉन्ट्रॅक्टर सोबत लग्न करणार आहे.

स्पाॅटबाॅयला दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने खुलासा केला की ती लवकरच प्रियकर मानेक कॉन्ट्रॅक्टर सोबत लग्न करणार आहे. पूजा यांनी सांगितले की त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी त्यांचे मुले अलाया फर्नीचरवाला आणि ओमर फर्नीचरवाला त्यांना दुसऱ्या लग्नासाठी प्रोत्साहित करत आहेत.

ही अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली की, ” माझ्या आयुष्यात प्रवेश केलेल्या सर्व पुरुषांना माझ्या मुलांनी पसंत केले. काही कारणामुळे आमच्यात काही मतभेद होत होते परंतु मी त्या काळाचा आनंद घेतला होता. मानक माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी अलाया आणि ओमर मला म्हणायचे की, ‘ मम्मी तू खरच लग्न केले पाहिजे.

‘ मी त्यांना म्हणायचे की ‘ काय ?’ तर ते म्हणत होते की, ‘ हा, पप्पांना बघा. ते लैला काकुंसोबत सेटल झाले आहेत. त्यांचा एक मुलगा पण आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य सेट केले आहे. तुम्ही पण कोणाला तरी भेटले पाहिजे आणि त्याच्यासोबत लग्न करून आपले आयुष्य सेटल केले पाहिजे.

मानक आणि पूजा यांची प्रेम कहाणी ही खूप रोमांचक आहे. खरतर मानक द लॉरेन्स स्कूल, सनावर मध्ये पूजाचा वरिष्ठ होता. हे दोघे बऱ्याच वर्षानंतर एलुमनी व्हॉट्सअँप संघाच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांशी जोडले गेले. या दोघांनी एक एकमेकांना जवळपास एका वर्षाहून अधिक काळ डेट केले.

यांनतर पुजाने ट्विटर वर मानेक सोबत आपला साखरपुडा करण्याची घोषणा करताना लिहिले की, ” त्यांनी खरच माझ्या पायाखालची जमीन सरकवली.. मी मानेक कॉन्ट्रॅक्टरचा प्रपोजल तेव्हा स्वीकारले होते जेव्हा आम्ही हॉट एअर बलून मध्ये उडत होतो. मी प्रार्थना करते की तुम्ही आयुष्यभर आनंदी रहावे आणि वादळाच्या शेवटी

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.