कोरोना विषाणू चा प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या कालावधीबद्दल शंका आहे. सध्या हे लॉकडाऊन 17 मे पर्यंत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील जवळपास सर्वच उद्योग बंद आहेत. बॉलिवूड मध्ये सुद्धा सध्या अशीच परिस्थिती आहे. आता सर्व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे.
लोक लॉकडाऊन उघडण्याची आणि परिस्थिती सामान्य होण्याच्या प्रतीक्षेत थांबले आहेत. यादरम्यान, चित्रपटातील कलाकार देखील घरामध्ये कैद आहेत. त्यांच्या मोकळ्या वेळात ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या दिवसात कलाकारांचे अनेक छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. असेच एक छायाचित्र कपूर खानदानामधील दोन बहिणींचे आहे, ज्यांना पाहून लोक खूप चेष्टा करत आहेत.
कपूर खानदानामधील दोन बहिणी करीना कपूर आणि करिश्मा कपूर या आपल्या अभिनयासोबतच आपल्या सुंदरतेसाठी सुद्धा ओळखल्या जातात. यादोघींच्या फिगर ची गोष्ट असो किंवा त्यांच्या लूक्सची, प्रत्येक गोष्टीत कपूर बहिणी या सुंदरच दिसतात.
तथापि आम्ही आज ज्या व्हायरल छायाचित्राबद्दल बोलत आहोत त्यामध्ये त्या दोन्ही बहिणी अगदी वेगळ्या दिसत आहेत. या दोन्ही बहिणींचा वेगळा अवतार बघून लोक हैराण झाले आहेत. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे.
खरतर हे जुने छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा करिश्मा कपूरने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते तर तिची लहान बहीण करीना कपूर चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी तयारी करत होती. तेव्हा करीना चे वजन थोडे जास्त होते.
तिचे गाल सुद्धा खूप भरलेले होते. या छायाचित्रात ती वर्तमानपेक्षा खूप मोठी दिसत आहे. करिनाच्या लूक बद्दल बोलायचे झाले तर तिने आपल्या हातात खूप साऱ्या बांगड्या घातल्या होत्या. छायाचित्रात त्यांचे चेहऱ्यावरील हाव भाव देखील थोडे विचित्र आहेत. तेच करिश्मा सुद्धा या छायाचित्रात विचित्र दिसत आहे.
करिश्मा आणि करीनाला अशा अवस्थेत बघून लोक पण त्यांना ट्रोल करत आहेत. कोणी म्हणले की, ‘ अरे हे लोक तर आधी पासूनच श्रीमंत आहेत मग ते अशा परिस्थितीत का आहेत ? ‘ तेच एक टिप्पणी आली की ‘ मित्रा विश्वास बसत नाही आहे की ही बेबो आहे ‘ तसेच एका वापरकर्त्यांने टिप्पणी केली की ‘ काकु दिसत आहे ‘
आता आहे पूर्णपणे फिट- हे काही पहिल्यांदा घडत नाही आहे की बॉलिवूड मधली अभिनेत्री पदार्पण करण्याआधी अनफिट दिसत असेल. चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटात पदार्पण करण्याआधी लठ्ठ होत्या परंतु नंतर त्यांनी आपले वजन कमी करून टाकले.
करीना कपूर शिवाय सारा अली खान, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, सोनम कपूर सुद्धा या यादीमध्ये येतात. या सगळ्याजणी आपल्या जुन्या छायाचित्रात लठ्ठ दिसतात. तथापि, चित्रपटात येण्यासाठी यासर्वांनी व्यायाम व डाएट केले होते आणि स्वतः ला एकदम फिट बनवले.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.