लोकप्रिय होण्यापूर्वी असे दिसत होते ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मालिकेतील कलाकार, पहा त्यांची दुर्मिळ छायाचित्रे!!

‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ हा खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे जो संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पहायला आवडतो. या कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी आहे की यामध्ये काम करणारे सर्व कलाकार हे प्रसिद्ध झाले आहेत.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातील कलाकारांचे बालपण आणि तारुण्यातील काही दुर्मिळ छायाचित्रे दाखवणार आहोत. हे तेव्हाचे छायाचित्रे आहेत जेव्हा या कार्यक्रमातील कलाकार हे एवढे लोकप्रिय नव्हते.

भाव्या गांधी ( टप्पू )- भाव्या गांधी ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मध्ये तिपेंद्र गढा़ ( टप्पू ) ची भूमिका साकारत होता. भाव्या हे भूमिका अनेक वर्षे साकारली आणि मग फेब्रुवारी 2017 मध्ये ही मालिका सोडून दिली होती. नंतर या भूमिकेला राज अंदकत करू लागला.

दिशा वकानी ( दया जेठालाल )- दिशा वकानी दूरदर्शन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सब टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेत दया जेठालाल गढा़ ची भूमिका साकारते. या कार्यक्रमात ती दिलीप जोशी यांच्या विरुद्ध दिसते.

अमित भट्ट ( चंपकलाल गढा़ )- 47 वर्षांचे अमित भट्ट कार्यक्रमात चंपकलाल गढा़ ची भूमिका साकारतात. ते मालिकेत टप्पूला जेठालालच्या रागापासून वाचवतात. अमित भट्ट एक होतकरू अभिनेते आहेत. ते थेटर सुद्धा करतात. त्यांना एक बायको आणि दोन मुले आहेत.

कुश शहा ( गोली )- ‘ तारक मेहता… ‘ मध्ये गोली ची भूमिका साकारणाऱ्या कुश शहाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. मालिकेचा भाग होण्याआधी त्याने अनेक नाटक, जाहिराती आणि लघु चित्रपटात काम केले आहे.

झील मेहता ( सोनू )- झील मेहता ‘ तारक मेहता… ‘ मध्ये सोनू ची भूमिका साकारत होती. तिला शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून तिने तो कार्यक्रम सोडला. सध्या सोनू खूप मोठी आणि सुंदर झाली आहे.

निधी भानुशाली ( सोनू )- झील मेहता ने कार्यक्रम सोडल्यानंतर आता निधी भानुशाली ही मालिकेमध्ये सोनुची भूमिका साकारत आहे. त्यांनी 2012 मध्ये झील मेहता ला बदलले होते.

शैलेश लोढा़ ( तारक मेहता )- ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ ही मालिका जुलै 2008 पासून चालत आली आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत मालिकेत तारक मेहता यांची भूमिका हे शैलेश लोढा़ हेच साकारत आहेत. अभिनेत्याशिवाय ते विनोदवीर आणि लेखक सुद्धा आहेत.

राज अंदकत ( टप्पू )- भाव्या गांधीने मालिका सोडल्यानंतर राज अंदकत ला 2017 मध्ये त्याच्या जागी बदलले. आता तोच ‘ तारक मेहता… ‘ मध्ये टप्पू ची भूमिका साकारतो. अंदकत याच्या आधी ‘ एक रिश्ता साझेदारी का ‘ या मालिकेत काम केले आहे.

समय शाहा ( गोगी )- ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मध्ये गोगी ( गुरुचरण सिंह ) ची भूमिका साकारणाऱ्या समय शहा ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती आणि विशेष गोष्ट म्हणजे की समय चे वडील रोशन सोढी़ चे खरे नाव गुरुचरण सिंह हे आहे.

श्याम पाठक ( पोपटलाल )- श्याम पाठक एक लोकप्रिय दूरदर्शन अभिनेते आहेत. त्यांना खरी ओळख ही ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मध्ये पोपटलाल ची भूमिका साकारून मिळाली. मालिकेत पोपटलाल एक वृध्दापकाळ अविवाहित पत्रकार आहे जो ‘ तुफान एक्स्प्रेस ‘ या वृत्तपत्रात क्राइम रिपोर्टर आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.