दिशा पाटनी पेक्षाही सुंदर आहे तिची बहीण,सैन्यात राहून करते देशसेवा!!

दिशा पाटनी सध्याच्या काळात बॉलिवूड मधील सर्वात गोड आणि हॉ-ट अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा पाटनी नेहमी आपल्या फोटो व चित्रपटांमुळे चर्चेत राहते. सध्या दिशा तिचा नवीन चित्रपट मलंग मुळे चर्चेत आहे.

तुम्हाला दिशा पाटनी बद्दल बरेच काही माहिती आहे परंतु तुम्हाला आहे का तिची बहीण खुशबू पाटनी देखील सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आणि चर्चेत राहते. जेवढी सुंदर दिशा आहे, तेवढीच सुंदर तिची मोठी बहीण खुशबू पाटनी सुद्धा आहे.

खुशबू ने आपले सोशल मीडिया खाते वैयक्तिक करून ठेवले आहे. विशेष गोष्ट ही आहे की दिशा सोबतच टायगर श्रॉफ सुद्धा तिच्या फॉलोवर्स मध्ये सामील आहे. आज आम्ही तुम्हाला दिशा पाटनी ची बहिण खुशबू पाटनी सोबत भेट घालवून देणार आहोत. ती दिशापेक्षा खूप जास्त फिट आणि सुंदर आहे. ज्याचा अंदाज तुम्ही स्वतः फोटो पाहून लावू शकता.

जेव्हा पण एखादी गोष्ट फिटनेस आणि सुंदरतेशी निगडित असते तेव्हा यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री या प्रथम क्रमांकावर असतात. दिशा पाटनी अशीच एक सुंदर अभिनेत्री आहे. दिशाच्या सौंदर्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपल्या फिट फिगर आणि अप्रतिम सुंदरतेमुळे ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

सैन्यामध्ये लेफ्टीनंट आहे दिशाची बहिण,तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिशाची मोठी बहीण खुशबू ही हुबेहूब आपल्या लहान बहिणीसारखी दिसते. दिशाचे वडील जगदीश पाटनी हे DSP आहेत. तेच तिची मोठी बहीण खुशबू ही भारतीय सैन्यात लेफ्टीनंट आहे. दिशा आणि खुशबू यांचा एक लहान भाऊ सुद्धा आहे जो सध्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे.

खुशबू आणि त्यांचे कुटुंब हे मुळत: उत्तराखंड येथील टनकपुर मधली राहणारी आहे. तथापि जेव्हा तिचे वडील जगदीश पाटनी हे बरेली मध्ये आले तर सर्व कुटुंब तिथे स्थलांतरित झाले. 2011 मध्ये 12वी पास झाल्यानंतर दिशाने लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटी मध्ये दाखला घेतला. इथे महाविद्यालयात झालेल्या फेअरवेल पार्टीमध्ये दिशाची मिस महाविद्यालय म्हणून निवड झाली.

यानंतर तिने मिस लखनऊ या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मिस लखनऊ बनल्यानंतर दिशा पैंटालून मॉडेल मध्ये पाहिले रनरअप ठरली.

कारण खुशबू पाटनी सैन्याचा भाग असल्यामुळे तिने स्वतः ला खूप चांगल्या प्रकारे फिट ठेवले आहे. तिला चांगला सकस आहार करणे आणि व्यायाम करून तंदुरुस्त राहणे आवडते. ती आपल्या फिटनेस वर काही जास्त लक्ष देते. तिला अनेक वेळा अवघड व्यायाम करताना सुद्धा पाहिले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी दिशा पाटनी ने आपल्या बहिणीचा एक व्यायामाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवर टायगर श्रॉफ ने सुद्धा टिप्पणी केली होती. खुशबू देखील एकप्रकारे सोशल मीडियावर कलाकार बनली आहे. तिच्याकडे जवळपास 80 हजार फॉलोवर्स आहेत.

दिशा पाटनीने अनेक वेळा आपल्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे आणि एकदा तर तिने तिच्या बहिणीचा वर्दी वरचा फोटो देखील शेअर केला होता. खुशबू ही माध्यमांपासून दूर राहते आणि सोशल मीडियावर सक्रिय. तसे दिशा आणि खुशबू चे वडील देखील पोलिसात DSP रेंज चे अधिकारी आहेत. चला तर बघुयात खुशबू यांचे फोटो आणि त्यांचा व्यायाम, जो त्यांना फिट ठेवतो.

मुंबई मध्ये 5 करोडच्या घरात राहते दिशा,दिशाचे मुंबई मधील बांद्रा मध्ये आपले घर आहे. तिने हे नवीन अपार्टमेंट 2017 मध्ये स्वतः ला भेट म्हणून दिले होते. दिशाच्या या घरचे नाव ‘ लिटिल हट ‘ आहे.

याची किंमत 5 करोड रुपये आहे. दिशाच्या कार कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे 52 लाख रुपयांची BMW 5 series, 60 लाख रुपये किमतीची Jaguar F- Pace, 56 लाख रुपये किमतीची Mercedes E220 आणि 54 लाखांची Audi A6 आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.