धर्मेंद्र यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून आपण सर्वजण ओळखतो, तुम्हाला हेही माहीत असेल की त्यांना दोन मुले देखील आहेत ज्यांनी सिनेमा जगात बरेच नाव कमावले आहे. आज आपण अभिनेता बॉबी देओलबद्दल बोलणार आहोत, जो धर्मेंद्रचा धाकटा मुलगा आहे.
बरेच लोक त्याच्याबद्दल खूप काही बोलत होते कारण काही काळापासून तो चित्रपटांपासून दूर होता, असं वाटतं होतं की त्यांची कारकीर्द संपली आहे. तथापि, दिग्गज अभिनेता धर्मेंद्रचा मुलगा बॉबी देओल बद्दल सर्वांना बरीच माहित असते.
जरी, त्याच्या वाडील आणि भावा प्रमाणे , त्याची कारकीर्द इतकी जबरदस्त नाहीये, परंतु त्याने केलेले कार्य केले ते त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडले. बॉबी देओलची कारकीर्द जेव्हा संपण्याच्या मार्गावर होती तेव्हा त्याची पत्नी तान्या देओलची साथ त्याला लाभली.
कदाचित आपल्याला यावर विश्वास बसत नसेल, परंतु हे खरे आहे की कमाईच्या बाबतीत,तण्या तिच्या पतीपेक्षा एक पाऊल पुढे आहे. सौंदर्याबद्दल बोलले गेले तर ते कोणत्या मॉडेल पेक्षा कमी नाही.
तान्या जरी फिल्मी जगापासून दूर असली तरी ती एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. होय, तान्याचा स्वतःचा फर्निचर आणि घर सजावटीचा व्यवसाय आहे. ‘द गुड अर्थ’ असे तीच्या शोरूमचे नाव आहे.
बरेच बॉलिवूड स्टार्स तान्याचे ग्राहक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की तान्याचे डिझाइन केलेले अॅक्सेसरीज ट्विंकल खन्नाच्या स्टोअरमध्ये आहेत. तान्या एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे. तान्याचे वडील देवेंद्र आहूजा हे 20 व्या शतकातील फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते.
बॉबी आणि तान्याच्या लग्नाबद्दल सांगायचे तर दोघांनी 1996 मध्ये लग्न केले आणि आता त्यांना आर्यमान आणि धर्म हे दोन मुले आहेत. दोघांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. बॉबी त्याच्या काही मित्राबरोबर चहा पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेला होता1. तान्याही त्याच रेस्टॉरंटमध्ये गेली होती जिथे बॉबी तिला पाहून तिच्या प्रेमात पडला होता.
मग बॉबीने तान्याबद्दलची सर्व माहिती काढली व तीला कॉल केले. दोघांची भेट झाली. जेव्हा बॉबीने तान्यास पहिल्यांदा डेटवर बोलावले तेव्हा ते त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला जेथे बॉबीने तीला प्रथम पाहिले होते. यानंतर दोघांच्या कुटुंबीयांची भेट झाली. यानंतर धर्मेंद्रलाही तान्या आवडली आणि मग दोघांनीही लग्न केले.
आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.