अबब!! १ नाही २ नाही तर ४ वेळा लग्न केले आहे या अभिनेत्रीने,या आहेत 5 जास्त वेळा लग्न करणाऱ्या अभिनेत्री..

आपल्या समाजात लग्न हे एकदाच होत असते आणि ज्यांच्या सोबत पण लग्न होते त्यांच्यासोबत आयुष्यभरासाठी नाते जोडले जाते. त्याचबरोबर जर आपण सिनेसृष्टी बद्दल बोलायचे झाले तर असे बरेच तारे आहेत ज्यांनी आपले जीवन कोणातरी एकासोबत एकत्रित जगण्याचे वचन दिले आहे, तर काही तारे असे आहेत की ज्यांनी लग्नाच्या बाबतीत सर्व विक्रम मोडले आहेत.

खरतर आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत की ज्यांनी एक नव्हे तर अनेक लग्न केले आहेत. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्रीं बद्दल ज्यांनी एक पेक्षा जास्त लग्न केले आहेत. हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य वाटेल की अभिनेत्रीं च्या या यादीमध्ये तुम्ही ज्यांचे नाव ऐकाल त्याच्याबद्दल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

बिंदिया गोस्वामी- सर्वप्रथम, आपण जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री बिंदिया गोस्वामी बद्दल बोलू प्रत्येक जण हा त्यांना ओळखतो आणि लोक त्यांच्या सौंदर्यावर घा याळ आहेत. म्हणूनच तर त्या बॉलिवूड सृष्टीत एक लोकप्रिय अभिनेत्री ठरल्या आहेत, ज्यांनी 2 लग्न केले आहेत. त्यांनी पाहिले लग्न हे विनोद मेहरा सोबत केले आणि दुसरे लग्न ज्योती प्रकाश यांच्यासोबत केले आहे. त्यांचे पहिले लग्न टिकले नाही म्हणून त्याने दुसरे लग्न करावे लागले.

नीलम कोठारी- आता आपण 90 च्या दशकातील अभिनेत्री नीलम कोठारी यांच्या बद्दल बोलूया त्या तर एक प्रसिद्ध अभिनेत्री ठरल्या आहेत. तुम्हाला सांगतो की यांनी पण दोन लग्न केले आहेत.

पहिले लग्न युके मध्ये राहणाऱ्या व्यावसायिका सोबत झाले तर दुसरे लग्न अभिनेता समीर सोनी सोबत यांच्या सोबत झाले. आयुष्याच्या पहिल्या लग्नानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला.

योगिता बाली- आता बारी आली आहे बॉलिवूड विश्वातील नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी योगिता बाली यांची, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी पण दोन लग्न केले होते, पाहिले लग्न तर त्यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या सोबत केले होते आणि दुसरे लग्न प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत केले.

नीलिमा अजीम- आता आपण नीलिमा अजीम यांच्याबद्दल बोलूया, ज्या चित्रपट जगातील नामांकित अभिनेत्रीं पैकी एक आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी एक दोन नव्हे तर तीन लग्न केले आहेत. त्यांनी पाहिले लग्न पंकज कपूर सोबत, दुसरे लग्न राजेश खट्टर सोबत तर तिसरे लग्न उस्माद रजा अली खान यांच्यासोबत केले आहे. नीलिमा च्या आयुष्यात हा खूपच कठीण प्रसंग राहिला आहे.

जेबा बख्तियार- जेबा यांना जरीही कमी लोक ओळखत असतील, पण सलमान खान सोबत जेबा यांनी काम केले आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री जेबा बख्तियार यांनी ऋषी कपूर सोबत सुद्धा काम केले आहे.

जेबा बख्तियार ह्या एक पाकिस्तानी अभिनेत्री आहेत आणि त्यांनी तब्बल चार लग्न केले आहेत. त्यांनी पाहिले लग्न अदनान समी यांच्यासोबत केले, दुसरे लग्न जावेद जाफरी यांच्या सोबत केले, तर तिसरे लग्न सलमान वालियानी यांच्यासोबत आणि चौथे लग्न सोहेल खान लेगहरी यांच्यासोबत केले.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.