ऐश्वर्याची वहिनी आहे मोठं मोठ्या अभिनेत्रींपेक्षाही सुंदर, पहा फोटोज!!

ऐश्वर्या राय बच्चनने केवळ देशातच नव्हे तर जगभरात बरेच नाव कमावले आहे. आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली ऐश्वर्या सर्वांनाच प्रिय आहे.ऐश्वर्या रायच्या सासुरवाडीबद्दल म्हणजे बच्चन फॅमिलीबद्दल सगळ्याच लोकांना माहिती आहे, पण तिच्या माहेर घराबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. उदाहरणार्थ, ऐश्वर्याच्या वहिनी विषयी काहीच लोकांना माहिती आहे. ऐश्वर्याचा मोठा भाऊ आदित्य राय हा मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता आहे.

आदित्यने मॉडेल श्रीमाशी लग्न केले आहे. श्रीमा 2009 मध्ये मिस इंडिया स्पर्धेतील प्रथम रन अप ठरली होती. सौंदर्याच्या बाबतीत सांगायचे तर ऐश्वर्याची वहिनी श्रीमा कोणत्याही नायिकेपेक्षा कमी दिसत नाहीत.

कुटुंबात, बहुतेक वेळा असे दिसून येते की सासू- सून आणि नणंद- वहिनी यांचे एकमेकांशी फारसे पटत नसते आणि या नात्यांमध्ये काहीना काही भांडणं सुरूच असतात. पण ऐश्वर्या राय आणि तिची वहिनी श्रीमा राय दोघांमध्ये फार चांगली बॉंडींग आहे.

ऐश्वर्या आणि तिची मेहुणी श्रीमा यांच्यात एक गोष्ट सामान्य आहे की त्या दोघी मॉडेलिंग क्षेत्रातील आहेत. दोघींमध्ये चांगली बॉन्डिंगही आहे.एका मुलाखती दरम्यान स्वत: श्रीमा म्हणाली, “मी ऐश्वर्याला सुपरस्टार म्हणून पाहत नाही तर सर्वप्रथम ती माझी नणंद आहे.”

ऐश्वर्या आणि श्रीमा मॉडेलिंग आणि मॉडेलिंग चे अनुभव आणि टिप्सही एका दुसऱ्याला शेअर करतात.श्रीमाच्या म्हणते की, “ऐश्वर्या रॅम्प वॉकवर प्रोफेशनल आहे आणि ती मला अभिनयाबद्दल टिप्स शेअर करत असते. तीने मला सांगितलेली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे सर्वकाही विसरून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा.”

श्रीमाचे कुटुंब मंगलोरचे असून ते आता अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. श्रीमा फॅशन ब्लॉगर सोबतच गृहिणी देखील आहे. सध्या ती आपल्या दोन मुलांसमवेत मॉडेलिंगपासून दूर, कुटुंबाची देखभाल करीत आहे. श्रीमाच्या मुलांचे नाव विहान आणि शिवंश आहे.

काही वर्षांपूर्वी जेव्हा ऐश्वर्याच्या वहिनी श्रीमाला इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने विचारले होते की, आपली नणंद इतकी प्रसिद्ध आहे ,आपले मुले ऐश्वर्याला काय बोलावतात? यावर श्रीमाने उत्तर दिले की, माझी मुले ऐशला गुळू मामी म्हणतात.

ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायने श्रीमाबरोबर लग्न केले. ऐश्वर्याचा भाऊ आदित्यने ‘दिल का रिश्ता’ चित्रपटाची सहनिर्मिती देखील केली आहे. ऐश्वर्याची आई वृंदा या चित्रपटाची सह-लेखक होती.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.