जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या प्रेमात पडली होती अभिनेता सैफ अली खानची आई,शशी कपूरचा निधनानंतर सांगितली हृदयात दडलेली गोष्ट!!

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, हा चित्रपट उद्योगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे, आणि त्याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर देखील बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, या दोघांच्या जोडीला लोकांनी खूप पसंती दिली आहे. तुम्हाला माहितीच आहे की, करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्न केले.

पण आज आम्ही तुम्हाला करीना कपूरचे आजोबा आणि सैफ अली खानच्या आईबद्दल सांगणार आहोत,सैफ अली खानच्या आईचे नाव शर्मिला टागोर आहे आणि तिने बॉलिवूड इंडस्ट्रीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री करिना कपूरच्या आजोबांचं नाव शशी कपूर आहे,ते बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते होते. लोकांना त्यांचा अभिनय खूप आवडायचा.

त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत ही शशी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, बॉलिवूडमधील ब-याच चित्रपटांमध्ये या दोघांनी काम केला होते आणि ते प्रेक्षकांना खूप आवडलेले ही आहे पण त्यांच्या काळातील रोमँटिक आणि देखणा अभिनेता शशी कपूर यांचे निधन झाले.त्याच्या निधनानंतर शर्मिला टागोरने शशी कपूरची आठवण करुन भूतकाळातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

4 डिसेंबर, 2017 रोजी शशी कपूर यांचे निधन झाले, त्यानंतर शर्मिला टागोरने त्यांना आठवत असलेल्या जुन्या कहाण्या सांगितल्या, “मला शशीबरोबर काम करायला खूप आवडायचे. त्यांच्याबरोबर काम करताना मला आनंद वाटायचा, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा देखणा व्यक्ती पाहिला नाही, मला जितका आनंद शशि कपूर यांच्यासोबत काम केला वर मिळायचा इतका आनंद कोणासोबतही मिळत नव्हता”.

शर्मिला टागोर म्हणाल्या की, “शशी हे माझे एक जिवलग मित्र होते”. शर्मिला टागोर यांनी सांगितले की शशी जेव्हा काश्मीरमध्ये त्यांचा भाऊ शम्मी कपूरला पहिल्यांदा भेटायला आले होते तेव्हा मला शशी खूप आवडले होते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शम्मी कपूर होते. मी शशीचा प्रेम पत्र चित्रपट पाहिला होता आणि मी त्यांच्या प्रेमात पडले होते.

शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि चित्रपटाच्या सेटवर खूप मज्जा ही केली, पण जेव्हा शशी कपूर यांचे निधन झाले तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या आणि म्हणाल्या की मी माझ्या आयुष्यातला चांगला मित्र गमावला आहे….

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.