हेमा मालिनी पेक्षाही दुप्पट सुंदर आहेत त्यांच्या दोन सूना,पहा फोटोज

हेमा मालिनी यांच्या दोन सुंदर सूना : मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे बॉलिवूड मध्ये एका पेक्षा एक सुंदर अभिनेत्र्या आहेत. या अभिनेत्रींनी प्रत्येकाला आपले चाहते बनवले आहे. खरतर आज काल कोणी हे बघत नाही की चित्रपट कसा आहे तर हे बघतात की अभिनेत्री कोण आहे आणि कशी आहे प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे. याच कारणामुळे चित्रपट सुपरहिट होतात.

आज कालच्या नवीन अभिनेत्रीयांबद्दल बोलायचे झाले तर त्या खूप सुंदर आहेत परंतु 80 व 90 च्या दशकातील अभिनेत्रीयांबद्दल बोलायचे झाले तर त्या काळातील अभिनेत्रीयांसारखे कोणीच सुंदर नाही आहे. 80 च्या दशकात जेव्हा हेमा मालिनी यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते तेव्हा प्रत्येक जण त्यांचे चाहते झाले होते. हेमा मालिनी यांच्या सुंदरतेने सर्वाचे मन जिंकले होते आणि त्यांच्या सुंदरतेकडे सगळे आकर्षित होत होते.

हेमा मालिनी यांना बॉलिवूड मध्ये ड्रिम गर्ल म्हणून बोलवू लागले गेले. हेमा मालिनी यांच्या अदांचे लोक आज पण चाहते आहेत. जर आज सुद्धा त्यांचा एखादा चित्रपट आला तर लोक तो चित्रपट बघणे सोडत नाही. हेमा मालिनी या बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत.

त्यांच्या सारखी सुंदरता तुम्हाला कदाचितच कोणामध्ये तरी दिसेल. हेमा मालिनी या जेव्हा बॉलिवूड मध्ये आल्या होत्या तेव्हा प्रत्येकांना वाटत होते की त्यांनी आमच्यासोबत लग्न करावे. परंतु हेमा मालिनी यांचे मन जिंकली धर्मेंद्र यांनी जे आधीच विवाहित होते.

याशिवाय त्या दोघांनी समाजाची पर्वा न करता लग्न केले आणि धर्मेंद्र हे आपल्या दोन्ही पत्नींना वेळ देऊ लागले. हेमा मालिनी यांना दोन मुली झाल्या ज्यामधून त्यांनी एका मुलीला बॉलिवूड मध्ये येऊ नाही दिले आणि एक काही चित्रपटात दिसली पण आपल्या आईसारखी कमाल नाही करू शकली आणि ईशाने लग्न केले. हेमा यांच्या फक्त दोनच मुली आहेत ज्या बॉलिवूड पासून खूप दूर आहेत.

आता हेमा मालिनी यांच्या सावत्र मुलांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल आणि बॉबी देओल हे धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे मुले आहेत. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर चे 4 मुले आहेत ज्यामध्ये 2 मुली व 2 मुले आहेत. दोन्ही मुली बॉलिवूड पासून दूर आहेत परंतु त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना बॉलिवूड मध्ये आणले.

सनी देओल हे बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध अभिनेते म्हणून प्रख्यात झाले आहेत. परंतु बॉबी देओल हे बॉलिवूड मध्ये काही खास ओळख निर्माण करू शकले नाही. सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे लोकांना त्यांची जोडी खूप आवडली आहे.

हेमा मालिनी यांच्या कुटुंबाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे आणि हे सुद्धा माहिती आहे की त्यांना दोन सूना आहेत. परंतु आजपर्यंत कदाचितच तुम्ही त्यांच्या सुनांना पाहिले असेल. हेमा मालिनी यांच्या सूना ह्या बॉलिवूड पेक्षा दूर आहेत परंतु त्या दिसायला अत्यंत सुंदर आहेत. सनी देओल यांच्या पत्नीचे नाव पूजा देओल हे आहे ज्या की दिसायला हेमा मालिनी यांच्यापेक्षा कमी नाही आहे.

पूजा यांना लाइमलाइट मध्ये राहायला अजिबात आवडत नाही म्हणून त्यांचे फोटो हे खूप कमी प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतो. बॉबी देओल यांची पत्नी तान्या देओल ही आहे. तान्या देओल सुद्धा दिसायला खूप सुंदर आहे आणि ती पण टाइमलाइन पासून दूर राहते. तान्या व पूजा देओल यांचे फोटो तुम्हाला सोशल मीडियावर खूप कमी दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published.