बॉलिवूड मधील या 5 सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत खूप कमी शिकलेल्या, एक तर आहे फक्त पाचवी पास

बॉलिवूड मधील 5 सुप्रसिद्ध अभिनेत्र्या : मित्रांनो तुम्हाला तर हे माहीतच आहे की संपूर्ण बॉलिवूड हे एका पेक्षा एक अभिनेत्रींनी भरलेले आहे. या अभिनेत्र्या एवढ्या सुंदर आहेत की यांच्या सुंदरते पुढे हे सुद्धा विसरून जातात की यांचे शिक्षण किती झाले असेल. म्हणून आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड मधील या 5 अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे शिक्षण हे खूप कमी झाले आहे. जेवढ्या या दिसण्यात सुंदर आहेत तेवढेच त्यांचे शिक्षण कमी आहे.

तुमच्या माहितीसाठी एका अभिनेत्री तर फक्त पाचवी पास केली आहे. जर तुम्हाला यांचे नाव समजेल तर तुमचे भान उडेल. सध्या तरी यांना पाहून कोणी नाही म्हणू शकत की या सगळ्यांनी इतके कमी शिक्षण घेतले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत या सुप्रसिद्ध अभिनेत्री

राखी सावंत- राखी ने फक्त महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेतले आहे. तथापि राखी सावंत बद्दल आज सगळे जण जाणतात. तुम्हाला हे कदाचितच माहिती असेल की राखीचे खरे नाव नीरू भेदा हे आहे. राखी सावंत ने महाविद्यालय सुद्धा केले आहे परंतु जेव्हा त्यांनी निर्दलीय सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी आपले शिक्षण काहीच नाही आहे असे सांगून स्वतः ला अशिक्षित सांगितले होते. राखी जरी सध्या बॉलिवूड पासून दूर असेल परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते आणि सतत आपले फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आलिया भट्ट- आलिया भट्ट ने 12 वी नंतर आपले शिक्षण सोडून दिले होते. अगदी कमी वयात आलिया भट्ट ने बॉलिवूड मध्ये ती उंची गाठली होती जी मोठ्याहून मोठी अभिनेत्री नाही गाठू शकत. आलिया भट्ट ला जेव्हा ‘ स्टूडेंट ऑफ द इअर ‘ चित्रपटात काम मिळाले होते तेव्हा ती शाळेत होती.

यानंतर तिने बॉलिवूड मध्ये यायच्या चक्कर मध्ये पुढचे शिक्षण थांबवले आणि आज तिने बॉलिवूड मध्ये एक सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आलियाने बॉलिवुड मध्ये एका पेक्षा एक चित्रपटात काम केले आहे.

सोनम कपूर- अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर दिसायला जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा जास्त तिच्या अभिनयाचे लोक चाहते आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच ती सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करीत आहे. खरतर सोनम ने 12 पर्यंत शिक्षण पूर्ण घेतले आणि यानंतर सोनम ने पदवी शिक्षणासाठी महालिद्यालयात दाखला तर घेतला परंतु चित्रपटात काम मिळाल्यामुळे शिक्षण सोडून दिले होते. सोनमचे म्हणणे होते की मी चित्रपटात येण्यासाठी चार वर्ष वाट नाही पाहु शकत.

कंगना रानौत- कंगना रानौत ने आपल्या स्वतः च्या बळावर बॉलिवूड मध्ये यश संपादन केले आहे. एका छोट्याशा शहरातून निघालेली कंगना आज बॉलिवूड मध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. कंगना रानौत ने 12 पर्यंत शिक्षण केले आहे परंतु ती 12 मध्ये नापास झाली म्हणून तिने शिक्षण सोडून दिले आणि मॉडेलिंग करण्यासाठी ती दिल्ली मध्ये आली व नंतर मुंबई मध्ये आली.

तुम्ही कंगणाच्या मुलाखती ऐकल्या असतील ज्यामध्ये ती नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल सांगत असते. या गोष्टींमधून एक गोष्ट जी तिला नेहमी लक्षात राहते ती म्हणजे लोक आधी तिला इंग्लिश येत नसल्यामुळे तिची खिल्ली उडवत होते.

करिश्मा कपूर- 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूर ला लोक आज सुद्धा विसरू शकले नाही आहेत. करिश्माने जेव्हा बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवले होते तेव्हा ती खूप सुंदर होती. करिश्माने लवकरच चित्रपटात पदार्पण केले होते आणि यश सुद्धा प्राप्त केले होते. करिश्मा कपूर फक्त पाचवी पास आहे. चित्रपटात आपली कारकीर्द करण्यासाठी करिश्माने आपले पुढील शिक्षण सोडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.