9 वर्षांनी लहान आहे बॉलिवूड मधील विनोदवीर राजपाल यादव यांची पत्नी,पहा फोटो

बॉलिवूड जेव्हा पण कधी विनोदवीरांचे नाव घेतले जाते तेव्हा सर्वात आधी राजपाल यादव यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. राजपाल यादव यांच्या अभिनयाचे प्रत्येक जण चाहते आहेत.

जरी त्यांची उंची कमी असेल तरी त्यांचे कौशल्य हे खूप मोठे आहे. राजपाल यांचा जन्म 16 मार्च 1971 रोजी उत्तरप्रदेशमधील शाहजहापुर मध्ये झाला होता. राजपाल यादव यांनी बॉलिवूड मध्ये सर्वात आधी 1999 मध्ये चित्रपट मस्त मधून कामाला सुरुवात केली.

राजपाल यादव यांचे स्वप्न होते की त्यांना एखादी मोठी भूमिका मिळावी व ते मोठे कलाकार व्हावे. परंतु नशिबाने त्यांना साथ नाही दिली आणि त्यांना चित्रपटात मोठ्या भूमिका तर नाही परंतु छोट्या – मोठ्या भूमिका मिळू लागल्या. राजपाल यादव यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले आहे ज्यामध्ये त्यांना सर्वात जास्त विनोद करायच्या भूमिका मिळाल्या आहेत.

राजपाल यादव यांनी बॉलिवूड मध्ये एक विनोदी अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सारखा विनोद करणे हे कोणाचे पण काम नाही आहे. जिथे सगळे जग हे राजपाल यादव यांच्या विनोदाचे चाहते आहेत तिथेच त्यांच्या कुटुंबाबद्दल अगदी कमी लोकांना माहिती आहे.

याचे कारण हे आहे की राजपाल यादव यांनी नेहमी आपल्या कुटुंबाला टाइमलाइन पासून दूर ठेवले आहे. राजपाल यादव यांची पत्नी कोण आहे हे सुद्धा फक्त 10% लोकांना माहिती असेल. तुमच्या माहितीसाठी की राजपाल यादव यांची उंची ही 5 फूट 2 इंच आहे.

त्यांची पत्नी ही त्यांच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. राजपाल यादव यांच्या पत्नीचे नाव राधा हे आहे. राधाची उंची ही 5 फूट 3 इंच आहे. ती राजपाल यादव यांच्यापेक्षा 1 इंचाने मोठी आहे. याशिवाय राजपाल यादव हे त्यांच्यापेक्षा खूप छोटे दिसतात. दोघांमध्ये एक प्रेमाचे नाते तयार झाले आहे. राजपाल यादव हे आता 48 वर्षांचे झाले आहेत आणि ते आपल्या कुटुंबासोबत आनंदी आहेत.

पत्नी सोबत परदेशात झाली होती भेट- एका मुलाखती दरम्यान राजपाल यादव यांनी आपल्या प्रेम कथेबद्दल सांगताना म्हणले होते की – 2002 साली ते द हीरो या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडा ला गेले होते तर त्यांच्या एका मित्राने त्यांना राधाशी भेट करवून दिली होती. यांनतर दोघेही एका कॉफीच्या दुकानात बसले.

दोघांनी बराच वेळ हा एकत्र घालवला आणि एकमेकांच्या मनातली गोष्ट जाणून घेतली. कॅनडामध्ये राजपाल यादव हे पूर्ण 10 दिवस राधाशी भेटले व याच दिवसातच त्यांना राधा वर प्रेम झाले. चित्रपटाचे चित्रीरण झाल्यावर राजपाल यादव यांना भारतात वापस यावे लागले. परंतु ते राधाशी फोनवर नियमितपणे बोलत होते.

राजपाल यादव हे भारतात आल्यानंतर राधाने पण मन बनवले की ती पण भारतात येईल. म्हणून ती 10 महिन्यातच भारतात आली व त्या दोघांनी इथे 10 जून 2003 रोजी लग्न केले. राजपाल यादव यांचे आधीच लग्न झाले होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव करुणा हे होते ज्यांच्या कडून त्यांना एक मुलगी सुद्धा होती.

करुणा यांचा मृ-त्यू तेव्हाच झाला होता जेव्हा तिने ज्योतीला जन्म दिला होता. तेच राधाशी लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. राजपाल यादव यांनी ज्योतीचे कन्यादान केले आहे. राजपाल यादव यांचे आपल्या तिन्ही मुलींवर खूप प्रेम आहे आणि ते नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.