बाजारपेठेतील कोणतेही उत्पादन लोकप्रिय करण्यासाठी जाहिरात करणे खूप महत्वाचे आहे, म्हणूनच मोठ्या कंपन्या केवळ जाहिरातींवरच कोट्यावधी रुपये खर्च करतात आणि काही जाहिराती खरोखरच इतक्या चांगल्या असतात की त्या पुन्हा पुन्हा पाहण्यास आवडतात,
परंतु सर्वच जाहिरात चांगल्या असतात अस नाही. काही जाहिराती पाहिल्यानंतर,आपल्याला डोके फोडव असे वाटेल. आम्ही तुम्हाला भूतकाळाच्या अशाच काही जाहिराती दाखवनार आहोत.
लक्स च्या एका जाहिरात मध्ये ऐश्वर्या चे लूक हसण्यासारखे होते.तिच्या खांद्यावर पांढरा फेस विचित्र दिसत होता.त्या जाहिरात मधील ऐश्वर्याचे लूक खूप विचित्र दिसत होते.
त्या काळी जिन्स पँट ची फॅशन नव्हती तेव्हा सलमान खानने वेगळ्याच प्रकारची पँट परिधान केली होती.एका जाहिरात मध्ये सलमान ने घातलेली ही पँट पाहिल्यास आताच्या काळात ही जाहिरात हस्यस्मत वाटते.
सैफ अली खानने एकदा दाढी करण्याच्या क्रीम ची जाहिरात केली होती,या जाहिरात मध्ये सैफ आली खान बाथरूम मध्ये बंद असल्यासारखे वाटत होते. अभिनेत्री जुहू चावला हीने दिनेश या कपड्याच्या कंपनीची जाहिरात केली होती.
ही जाहिरात प्रथमतः एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीची असल्यासारखे वाटते परंतु निरक्षण करून पाहिल्यावर कळते की ही जाहिरात दिनेश या कपड्याच्या कंपनीची आहे.